Morya Maza

Morya Maza Ganesha for everyone. Our Ganesh idols are a sacred blend of tradition and artistry.

We ensure that everyone can find their perfect representation of beloved Bappa!

कलेला तंत्रज्ञानाची जोड.✨संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! ❤️⛳️गणपती बाप्पा आपल्या सर्वांचे अडथळे दू...
10/09/2025

कलेला तंत्रज्ञानाची जोड.✨

संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! ❤️⛳️

गणपती बाप्पा आपल्या सर्वांचे अडथळे दूर करून, सुख, शांती आणि समृद्धी देवो. गणपती बाप्पा मोरया!

#संकष्टीचतुर्थी #गणपतीबाप्पा #गणेशमूर्ती #बाप्पा #सुखकर्तादुःखहर्ता #गणपती #मराठी #गणपतीबाप्पा #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #गणेशचतुर्थी #विघ्नहर्ता #मंगलमूर्ती #मोरया #एकदंत #संकष्टीचतुर्थी #मराठी #मराठीसंस्कृती #आशीर्वाद #बाप्पा #सुखकर्तादुःखहर्ता #हिंदू_सण

मोझर परिवाराच्या घरचा गणपती✨🌺
28/08/2025

मोझर परिवाराच्या घरचा गणपती✨🌺

05/08/2025

आधी वंदू तुज “मोरया”🌺आमच्याकडे सुंदर, उत्तम प्रतीच्या आणि प्रसन्न मुद्रेच्या शाडू माती व POP, पेपर या गणेश मूर्ती उपलब्ध आहेत.आम्ही आता पुणे येथे देखील मूर्तींची डिलिव्हरी करतो. (अटी व शर्ती लागू).आजच भेट द्या आणि बुकिंग करा – बाप्पा तुमची वाट पाहतायत!📍 Seawoods, Navi Mumbai📞 For more details: 95943 52323 #मोरयामाझा #बाप्पामोऱ्या #गणेशोत्सव #गणेशमूर्ती #आपलाबाप्पा #कलादालन

आधी वंदू तुज मोरया…🌷🌺मोरया माझा कलादालन आपल्या सेवेसाठी सज्ज आहे.आमच्याकडे सुंदर, उत्तम प्रतीच्या आणि प्रसन्न मुद्रेच्या...
29/07/2025

आधी वंदू तुज मोरया…🌷🌺

मोरया माझा कलादालन आपल्या सेवेसाठी सज्ज आहे.

आमच्याकडे सुंदर, उत्तम प्रतीच्या आणि प्रसन्न मुद्रेच्या शाडू माती व POP, पेपर या गणेश मूर्ती उपलब्ध आहेत.

आम्ही आता पुणे येथे देखील मूर्तींची डिलिव्हरी करतो. (अटी व शर्ती लागू).

आजच भेट द्या आणि बुकिंग करा – बाप्पा तुमची वाट पाहतायत!
📍 Seawoods, Navi Mumbai
📞 For more details: 95943 52323

#मोरयामाझा #बाप्पामोऱ्या #गणेशोत्सव #गणेशमूर्ती #आपलाबाप्पा #कलादालन

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥🌼 श्रावण सोमवारीच्या पावन शुभेच...
28/07/2025

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
🌼 श्रावण सोमवारीच्या पावन शुभेच्छा! 🌼
हर हर महादेव 🙏

मोरया माझा कलादालन आपल्या सेवेसाठी सज्ज आहे.

आमच्याकडे सुंदर, उत्तम प्रतीच्या आणि प्रसन्न मुद्रेच्या शाडू माती व POP, पेपर या गणेश मूर्ती उपलब्ध आहेत.

आम्ही आता पुणे येथे देखील मूर्तींची डिलिव्हरी करतो. (अटी व शर्ती लागू).

आजच भेट द्या आणि बुकिंग करा – बाप्पा तुमची वाट पाहतायत!
📍 Seawoods, Navi Mumbai
📞 For more details: 95943 52323

#मोरयामाझा #बाप्पामोऱ्या #गणेशोत्सव #गणेशमूर्ती #आपलाबाप्पा #कलादालन

सर्वांगी सुंदर ✨🌺बाप्पा येतोय लवलरच…तुमच्या आवडत्या कलादालना-मोरया माझा ला आज च भेट द्या आणि तुमचा बाप्पा बुक करा!वस्त्र...
25/07/2025

सर्वांगी सुंदर ✨🌺

बाप्पा येतोय लवलरच…
तुमच्या आवडत्या कलादालना-मोरया माझा ला आज च भेट द्या आणि तुमचा बाप्पा बुक करा!
वस्त्र अलंकार -
अधिक माहितीसाठी संपर्क-9594352323
(Ganpati, Ganesh Chaturthi, Ganpati Bappa Morya)

आवडत्या बाप्पाला भेटायची वेळ आली आहे! 🙏🌸The wait is over — मोरया माझा कलादालन आता सुरू आहे!Choose your favourite Ganpati...
22/07/2025

आवडत्या बाप्पाला भेटायची वेळ आली आहे! 🙏🌸
The wait is over — मोरया माझा कलादालन आता सुरू आहे!
Choose your favourite Ganpati murti today and bring divine energy home. 🪔
आजच भेट द्या आणि बुकिंग करा – बाप्पा तुमची वाट पाहतायत!
📍 Seawoods, Navi Mumbai
📞 For more details: 95943 52323

#मोरयामाझा #बाप्पामोऱ्या #गणेशोत्सव #गणेशमूर्ती #आपलाबाप्पा #कलादालन

विघ्नहर्त्याचं आगमन घराघरात… मग मूर्तीही खासच हवी ना?POP, शाडू माती आणि पेपर ने बनवलेल्या पर्यावरणपूरक मूर्ती सुद्धा उपल...
18/07/2025

विघ्नहर्त्याचं आगमन घराघरात… मग मूर्तीही खासच हवी ना?
POP, शाडू माती आणि पेपर ने बनवलेल्या पर्यावरणपूरक मूर्ती सुद्धा उपलब्ध!
आपल्या बाप्पासाठी आजच आमच्या कलादालनाला भेट द्या!

📍श्री शनेश्वर मंदिर 🛕, सीवूड्स, नवी मुंबई

(Ganesh Chaturthi 2025, Ganpati bappa, Ganesha idols, Ganesha)

विघ्नहर्त्याचं आगमन घराघरात… मग मूर्तीही खासच हवी ना?POP, शाडू माती आणि पेपर माशा मूर्ती उपलब्ध!आपल्या बाप्पासाठी आजच आम...
17/07/2025

विघ्नहर्त्याचं आगमन घराघरात… मग मूर्तीही खासच हवी ना?
POP, शाडू माती आणि पेपर माशा मूर्ती उपलब्ध!
आपल्या बाप्पासाठी आजच आमच्या कलादालनाला भेट द्या!

📍श्री शनेश्वर मंदिर 🛕, सीवूड्स, नवी मुंबई

(Ganesh Chaturthi 2025, Ganpati bappa, Ganesha idols, Ganesha)

Address

Ramesh Sankarraw, Hebber Marg

400706

Alerts

Be the first to know and let us send you an email when Morya Maza posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Interior Service?

Share