03/11/2022
खान्देश स्पेशल आमसूलची कढी
खान्देश स्पेशल अमसूलची कढी | चटपटीत कोकमाची कढी | kokamchi kadhi | how to make amsulchi kadhi
आमसुलाची कढी किंवा कोकमची कढी ही खान्देशातली स्पेशल रेसिपी आहे. वरण बट्टी बरोबर ही आमसुलाची कढी आवर्जून केली जाते.
आंबट गोड आणि थोडीशी तिखट चव असलेली ही आमसुलाची किंवा कोकमची कढी ही ऍसिडिटी वरही उत्तम औषध आहे शिवाय पित्तनाशकही आहे.
अशाच पारंपरिक सात्विक आणि चवदार
रेसिपी बघण्यासाठी आपल्या या चॅनल ला
SUBSCRIBE करा
CHATAK MATAK KITCHEN FOOD
https://www.youtube.com/
रेसिपी आवडली असेल तर LIKE AND SHARE करा.
कढीसाठी लागणारे साहित्य
2-3 चमचे बेसन पीठ
1 चमचा अद्रक् लसूण पेस्ट
1 हिरवी मिरची
कढीपत्त्याची पाने
4-5 गुळाचे खडे किंवा आर्धी वाटी साखर
5-6 कोकम चे/ आमासुलचे तुकडे
4-5 कोकम आगळ
कृती व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे करावी.
खान्देश स्पेशल झणझणीतरेसिपी बघण्यासाठी
https://www.youtube.com/channel/UCpK7OTaUcOfHxFKF8zQwGYA/playlists
#खान्देशस्पेशल
Amsulchi kadhi,
Kokamchi kadhi,
खान्देश स्पेशल आमसूलची कढी,
चटपटीत कोकमची कढी,
पित्तनाशक कढी,
Best for Acidity,
How to make amsul kadhi,
Chatak matak kitchen food,
Khandeshi reciepies,
How to make Village style food,
Kokam agal che padarth,
कोकम आगळ कशासाठी वापरतात,
कोकमचे फायदे काय आहेत ,
आंबट गोड आमसूलची कढी कशी बनवायची ,