16/08/2026
वेळेची जपणूक, मराठी संस्कृतीची ओळख! 🕰️🌿
मराठी संस्कृतीतील आपल्या पारंपरिक बारा महिन्यांना सुंदर कलात्मक रूप देणारे हे खास लाकडी मराठी महिन्यांचे घड्याळ.
आपल्या काळाच्या गणनेची ही पारंपरिक ओळख आता एका सुंदर व उपयोगी कलाकृतीच्या रूपात. 🌸
पूर्णपणे हाताने तयार केलेले, लाकडी काम आणि पारंपरिक मराठी महिन्यांची सुंदर मांडणी—घराच्या भिंतीला एक वेगळाच मराठमोळा स्पर्श देण्यासाठी. ❤️
“काळ बदलतो, पण आपल्या संस्कृतीची ओळख जपली पाहिजे.”
तुमच्या आवडीनुसार अशाच कस्टमाइज्ड लाकडी कलाकृती, घड्याळे आणि डेकोर प्रॉडक्ट्स बनवून घेण्यासाठी DM करा.
कला पसारा — कलेतून संस्कृती जपण्याचा एक छोटासा प्रयत्न.
Dm/Call/WhatsApp
+91 8433629502
Borivali Mumbai
www.kalaapasara.com