Jedhe Interiors

Jedhe Interiors Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jedhe Interiors, Pune.

JEDHE INTERIOR'S 9604753467 & 9270753467
𝐈𝐧𝐭𝐞𝐫𝐢𝐨𝐫 𝐃𝐞𝐬𝐢𝐠𝐧𝐞𝐫 | 𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐖𝐨𝐫𝐤 | 𝐏𝐚𝐢𝐧𝐭𝐢𝐧𝐠 | 𝐅𝐮𝐫𝐧𝐢𝐭𝐮𝐫𝐞 𝐖𝐨𝐫𝐤 | 𝐌𝐨𝐝𝐮𝐥𝐚𝐫 𝐊𝐢𝐭𝐜𝐡𝐞𝐧 | 𝐋𝐢𝐠𝐡𝐭𝐢𝐧𝐠 𝐖𝐨𝐫𝐤 | 𝐅𝐚𝐥𝐬𝐞 𝐂𝐞𝐢𝐥𝐢𝐧𝐠 | 𝐖𝐚𝐥𝐥𝐩𝐚𝐩𝐞𝐫

08/08/2026
14/07/2026

🚨 शिवाजी नगर पोलीस, पुणे"वसुली एजंटांविरोधात फौजदारी कारवाई का नाही?" 🚨
वाहनधारकांच्या तक्रारी असूनही काही प्रकरणांमध्ये संबंधित वसुली एजंटांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी त्यांना संरक्षण दिले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
जर बेकायदेशीररित्या वाहन उचलणे, लॉक तोडणे, धमकावणे किंवा जबरदस्तीने ताबा घेणे असे प्रकार घडले असतील, तर त्याची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे.
❓ पोलीस तक्रार का घेत नाहीत?
❓ कायदा सर्वांसाठी समान आहे का?
❓ सामान्य नागरिकांना न्याय कधी मिळणार?
कायदा मोडणारा कोणताही व्यक्ती किंवा एजंट असो, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे!
✊ न्याय हवा, संरक्षण नव्हे!
✊ नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करा!
– रमेश राघू जेधे
मो. ९६०४७५३४६७

14/07/2026

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jedhe Interiors posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jedhe Interiors:

Shortcuts

Share