23/03/2023
घरगुती पारंपरिक पद्धती ने बनवलेले नाचणी चे तयार पापड (इन्स्टंट) पीठ, तसेच पापड मिळतील..
सोबतच विविध प्रकारचे मसाले जसे
१) काळा मसाला
२) मालवणी मसाला
३) खान्देशी मसाला
४) शेव भाजी मसाला
५) मिसळ मसाला
६) कांदा लसूण मसाला
इत्यादी मसाले व Instant दाल बाटी पीठ मिळेल