Chatak matak kitchen food

  • Home
  • Chatak matak kitchen food

Chatak matak kitchen food CHATAK MATAK KITCHEN FOOD is a recipe page. Follow my page for healthy and tasty recipes in Marathi

03/11/2022

खान्देश स्पेशल आमसूलची कढी

खान्देश स्पेशल अमसूलची कढी | चटपटीत कोकमाची कढी | kokamchi kadhi | how to make amsulchi kadhi

आमसुलाची कढी किंवा कोकमची कढी ही खान्देशातली स्पेशल रेसिपी आहे. वरण बट्टी बरोबर ही आमसुलाची कढी आवर्जून केली जाते.

आंबट गोड आणि थोडीशी तिखट चव असलेली ही आमसुलाची किंवा कोकमची कढी ही ऍसिडिटी वरही उत्तम औषध आहे शिवाय पित्तनाशकही आहे.

अशाच पारंपरिक सात्विक आणि चवदार

रेसिपी बघण्यासाठी आपल्या या चॅनल ला

SUBSCRIBE करा

CHATAK MATAK KITCHEN FOOD

https://www.youtube.com/

रेसिपी आवडली असेल तर LIKE AND SHARE करा.

कढीसाठी लागणारे साहित्य

2-3 चमचे बेसन पीठ

1 चमचा अद्रक् लसूण पेस्ट

1 हिरवी मिरची

कढीपत्त्याची पाने

4-5 गुळाचे खडे किंवा आर्धी वाटी साखर

5-6 कोकम चे/ आमासुलचे तुकडे

4-5 कोकम आगळ

कृती व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे करावी.

खान्देश स्पेशल झणझणीतरेसिपी बघण्यासाठी

https://www.youtube.com/channel/UCpK7OTaUcOfHxFKF8zQwGYA/playlists







#खान्देशस्पेशल



Amsulchi kadhi,

Kokamchi kadhi,

खान्देश स्पेशल आमसूलची कढी,

चटपटीत कोकमची कढी,

पित्तनाशक कढी,

Best for Acidity,

How to make amsul kadhi,

Chatak matak kitchen food,

Khandeshi reciepies,

How to make Village style food,

Kokam agal che padarth,

कोकम आगळ कशासाठी वापरतात,

कोकमचे फायदे काय आहेत ,

आंबट गोड आमसूलची कढी कशी बनवायची ,

20/10/2022

#चटणी


28/08/2022
16/08/2022

,
,

28/07/2022

फटाफट बनवा लिंबाचे आंबट गोड लोणचे | चटपटीत लिंबाचा जाम,

कुकर में बनाये सालों साल चलने वाला 15 मिनट में नीबू का खट्टा मीठा अचार/lemon pickle

रसरशीत मुरलेले आणि वर्षभर टिकणारे आंबट गोड आणि तिखट लोणचे,

चटकदार लिंबाचा जाम,

आजीच्या पद्धतीनें बनवा पारंपारीक लिंबाचे लोणचे

3 वस्तू वापरून बनवा चटपटीत लिंबाचे लोणचे,

Hi friends,

चटपटीत लिंबाचे लोणचे किंवा जाम कसा बनवायचा हा या व्हिडिओ मधे बघा. अगदी सोप्यापध्दतीने लिंबाचे वर्षभर टिकणारे लोणचे बनवण्याची पद्धत मी येथे दखवली आहे.

Recipe आवडली तर चॅनल ला SUBSCRIBE करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणी, नातेवाईकांना shear करा.

Ingredients :-



1kg lemons ( लिंबू )

3 tbsp. Kashmiri red chilli powder (कश्मीरी लाल मिर्च पाउडर)

3 tbsp salt ( मीठ )

750 gm Jiggery ( गुळ )

Chatak matak kitchen food,

लिंबाचे लोणचे,

चटकदार लिंबाचा जाम,

Lemon jam,

Lemon pickle,

निंबूका आचार कैसे बनाये,

क्रश लिंबाचे लोणचे,

उपवासाचे लोणचे,

वर्षभर टिकणारे आंबट गोड लोणचे,

Lemon pickle recipe in Marathi,

Lemon crush jam,

3 वस्तू वापरून बनवा चटपटीत लिंबाचे लोणचे,

Bhavna Bharambe,

Kandeshi recipe,

Upvasache padarth,

महाराष्ट्रीयन पदार्थ,

वर्षभर टिकणारे पदार्थ,

08/07/2022

Ayurvedic dry mukhwas,
Mouth fresher,
Cough relief

23/06/2022

उपवासाचा एक गोड पदार्थ | fasting recipes




😋
23/06/2022

😋

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chatak matak kitchen food posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chatak matak kitchen food:

  • Want your business to be the top-listed Interior Service?

Share