Khadya Bhramantee

Khadya Bhramantee Motivation "Anyone can Cook "
One stop to Discover recipes from different cultures and Countries. So

So watch the space for Food Recipes, photos, videos and Try the recipes.

गणपती बाप्पा मोरया 🙏🌺 अंगारकी संकष्टी चतुर्थी नैवेद्य थाली . #अंगारकी_संकष्टी_चतुर्थी  #नैवेद्य   #आमरसमोदकथाली
05/05/2026

गणपती बाप्पा मोरया 🙏🌺
अंगारकी संकष्टी चतुर्थी नैवेद्य थाली . #अंगारकी_संकष्टी_चतुर्थी #नैवेद्य #आमरसमोदकथाली

तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo) ही मकर संक्रांतीच्या सणाची मुख्य गोड रेसिपी आहे, जी तीळ, गूळ, शेंगदाणे आणि खोबरे वापरून बनवली...
24/04/2026

तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo)
ही मकर संक्रांतीच्या सणाची मुख्य गोड रेसिपी आहे, जी तीळ, गूळ, शेंगदाणे आणि खोबरे वापरून बनवली जाते. 

साहित्य:

२५० ग्रॅम तीळ (पांढरे)

२५० ग्रॅम चिक्कीचा गूळ (बारीक चिरलेला)

१/२ कप भाजलेले शेंगदाणे (कुटलेले)

१/२ कप सुके खोबरे (किसलेले आणि भाजलेले)

१ मोठा चमचा तूप

१ चमचा वेलची पावडर 

कृती:

तीळ भाजणे: एका कढईत तीळ मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या आणि प्लेटमध्ये काढून ठेवा.

मिश्रण तयार करणे: त्याच कढईत तूप टाकून किसलेला गूळ विरघळवून घ्या. गुळाचा पाक जास्त कडक करू नका (फक्त वितळवा).

मिक्स करणे: वितळलेल्या गुळात भाजलेले तीळ, शेंगदाण्याचा कूट, भाजलेले खोबरे आणि वेलची पावडर टाकून सर्व मिश्रण चांगले मिक्स करा.

लाडू वळणे: हाताला थोडे तूप किंवा पाणी लावून मिश्रणाचे गरम असतानाच छोटे छोटे लाडू वळून घ्या.
#तिळगुळ_लाडू  ❤️

19/04/2026

#अक्षय्य_तृतीया_निमित्त_मंगलमय_शुभेच्छा 🙏 #अक्षय्य_तृतीया_निमित्त_special ❤️
अक्षय तृतीया नैवेद्यासाठी थाली पक्वान्न - पुरणपोळी, हापूस आंब्याचाआमरस , पुरी, काळा वाटाणा सांबार, बटाटा भाजी, वरण भात, आंबा लोणचं, पापड आणि कुरडया.

 #अक्षय्य_तृतीया_निमित्त_मंगलमय_शुभेच्छा 🙏  #अक्षय्य_तृतीया_निमित्त_special      ❤️
19/04/2026

#अक्षय्य_तृतीया_निमित्त_मंगलमय_शुभेच्छा 🙏 #अक्षय्य_तृतीया_निमित्त_special ❤️

साबूदाणा वडा Sabudana VadaIngredients:250 gms Sabudana (Sago) Soaked overnight5 to 6 Boiled & Mashed Potato150 gms Groun...
28/03/2026

साबूदाणा वडा
Sabudana Vada
Ingredients:

250 gms Sabudana (Sago) Soaked overnight
5 to 6 Boiled & Mashed Potato
150 gms Groundnut Powder
4 to 5 Green Chillies
1 tsp Cumin Seeds
Salt to taste
Oil

Method:

- In a bowl, take boiled potatoes and mash them.
- Add green chillies, cumin seeds, groundnut powder, salt & sabudana to the mashed potatoes.
- Mix all the ingredients well.
- In a pan, heat oil for frying.
- Make medium size round vadas and keep them ready for frying.
- Once the oil is hot, add the vadas and fry them till golden brown.
- Serve the hot Sabudana Vadas with Yogurt or Coconut chutney.

#साबुदाणावडा

🚩गुढीपाडव्याच्या व हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!🚩   🍃🌸!!शुभ गुढीपाडवा!!🌸🍃 #गुढीपाडवा
19/03/2026

🚩गुढीपाडव्याच्या व हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!🚩
🍃🌸!!शुभ गुढीपाडवा!!🌸🍃 #गुढीपाडवा

🥰सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो🌟, होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो!होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
02/03/2026

🥰सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो🌟, होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो!
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🙏💐
#होळीच्या_सर्वांना_हार्दिक_शुभेच्छा ❤️

खमंग तिळाचे लाडू , मकरसंक्रांत स्पेशल 🌾🪁🌾    #मकरसंक्रांति_की_हार्दिक_शुभकामनाएं     #मकरसंक्रांतस्पेशल
15/01/2026

खमंग तिळाचे लाडू , मकरसंक्रांत स्पेशल 🌾🪁🌾

#मकरसंक्रांति_की_हार्दिक_शुभकामनाएं #मकरसंक्रांतस्पेशल

Sweet Appe  ❤️                ❤️       ❤️  ❤️
25/09/2025

Sweet Appe ❤️
❤️ ❤️ ❤️

साखर खोबर्याचे तळलेले मोदक,  संकष्टी चतुर्थी साठी नैवेद्य. 🌺🙏     #तळलेले_मोदक  #संकष्टी_चतुर्थी   #नैवेद्य  ❤️         ...
10/09/2025

साखर खोबर्याचे तळलेले मोदक, संकष्टी चतुर्थी साठी नैवेद्य. 🌺🙏
#तळलेले_मोदक #संकष्टी_चतुर्थी #नैवेद्य ❤️

Address

Barsha Heights
Dubai
283634

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khadya Bhramantee posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Khadya Bhramantee:

Share