Pune Poojaghar

Pune Poojaghar Poojaghar is a venture of Creata group. Poojaghar, a house of wooden carved temples. Modern yet trad

15/05/2023

घरातील शांतता, निवांतपणा देणारी जागा म्हणजे देवघर..थोडक्यात देवघर म्हणजे घराचा आरसा आहे असे म्हटले जाते.
देवघरातील मुरतींच्या मांडणीबाब्त अतिशय काळजी बाळगावी. देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्ती कधीही ठेवू नयेत. देवपूजा करताना निर्माल्य आधी काढून घ्यावे आणि त्यानंतर नवीन फुले घालावीत.
घरातले देवघर कसे असावे? What should a house of worship look ...
जाणून घ्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी.
◼️Creta Pune Poojaghar
➤Visit your Nearest Outlet

➤ for more information call us on
☎️ 077690 20600

आई म्हणजे मंदिरातील उंच कळसआई म्हणजे अंगणातील पवित्र अशी तुळसआई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणीआई म्हणजे वाळवंटात प्य...
14/05/2023

आई म्हणजे मंदिरातील उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र अशी तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. -मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#मातृदिन

देवघरातील मुरतींच्या मांडणीबाब्त अतिशय काळजी बाळगावी. देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्ती कधीही ठेवू नयेत. देवपूजा करताना न...
08/05/2023

देवघरातील मुरतींच्या मांडणीबाब्त अतिशय काळजी बाळगावी. देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्ती कधीही ठेवू नयेत. देवपूजा करताना निर्माल्य आधी काढून घ्यावे आणि त्यानंतर नवीन फुले घालावीत.
घरातले देवघर कसे असावे? What should a house of worship look ...
जाणून घ्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी.
◼️Creta Pune Poojaghar
➤Visit your Nearest Outlet

➤ for more information call us on
☎️ 077690 20600

05/05/2023

"May the divine teachings of Lord Buddha guide you towards a path of enlightenment and inner peace. Let Pooja Ghar be your companion in your spiritual journey towards a meaningful and fulfilling life."
🙏

"May the divine teachings of Lord Buddha guide you towards a path of enlightenment and inner peace. Let Pooja Ghar be yo...
05/05/2023

"May the divine teachings of Lord Buddha guide you towards a path of enlightenment and inner peace. Let Pooja Ghar be your companion in your spiritual journey towards a meaningful and fulfilling life."

🙏

01/05/2023

आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी
गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा..
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा..!
☎️+91-7769020600
🪩www.creatapoojaghar.com
⛳ 🚩 🚩🚩

28/04/2023

देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) कोपऱ्यातून बाहेर जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
घरातले देवघर कसे असावे? What should a house of worship look ...
जाणून घ्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी.
◼️Creta Pune Poojaghar
➤Visit your Nearest Outlet

➤ for more information call us on
☎️ 077690 20600

22/04/2023

पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा. घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा!
धन लक्ष्मी येवो घरी,
लक्ष्मीची कृपादृष्टी असो त्यावरी
करुन सोन्याची खरेदी
करु अक्षय्य तृतीया साजरी
अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा!
◼️Creta Pune Poojaghar
➤Visit your Nearest Outlet

➤ for more information call us on
☎️ 077690 20600

Address

Address-Creata Poojaghar Aundh Opp Aundh D Mart, Shop No. 3, West End River View Sr, 1, New DP Road, Pune
Aundh
411067

Opening Hours

Monday 10:30am - 9:30pm
Tuesday 10:30am - 9:30pm
Wednesday 10:30am - 9:30pm
Thursday 10:30am - 9:30pm
Friday 10:30am - 9:30pm
Saturday 10:30am - 9:30pm
Sunday 10:30am - 9:30pm

Telephone

+917769020600

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Poojaghar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pune Poojaghar:

Share

Category