25/08/2026
🙏✨ यंदा तुमच्या घरी कोणते बाप्पा येणार? ✨🙏
सुंदर मूर्ती… आकर्षक रूप… आणि बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता! ❤️
👑 तुम्हाला आवडलेला बाप्पा कोणता?
👇 Comment मध्ये त्याचा नंबर सांगा! 🙏❤️
📍 चिंतामणी आर्ट्स, बारामती
🪔 Ganpati Booking Open
🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩 😍