31/03/2026
मोहित कंबोज सारख्या सत्तेच्या दलाल आणि Bank Fraud मध्ये नावं असलेल्या माणसाच्या मुलीच्या वाढदिवसाला राज साहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, हजेरी लावतात.. ही संतापजनक बाब आहे..
राजसाहेब ठाकरे यांचं गोष्टींमुळे आमच्या सारख्या कट्टर महाराष्ट्र सैनिक, मराठी माणसाचा गोंधळ होतो, नक्की तुम्ही कोणत्या बाजूने आहेत..
मराठी प्रेम आख्या महाराष्ट्राला माहिती आहे तुमचे पण महाराष्ट्र विरोधात भूमिका घेणाऱ्या माणसाच्या सोबत तुम्ही दिसल्यावर मराठी माणूस, महाराष्ट्र सैनिक गडबडल्या सारखं होतो,
साहेब तुम्ही निष्ठावंत कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक यांच्या विचार करायला हवा,
मला सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना एवढं सांगायचं आहे यांच्या मुळे काय लढाय- बिढायच्या भानगडीत पडू नका,आपल्या करिअर वर लक्ष द्या,
सगळे आतून एकमेकांचे हितसंबंध जपत असतात, आणि आपापल्या बिजनेश वाढवत असतात,
साहेब काही चुकलं असेल तर माफ करा पण माझ्या सारख्या उत्तर प्रदेश च्या कट्टर महाराष्ट्र सैनिक असून ह्या गोष्टीच्या त्रास झाल म्हणून माझी वेदना व्यक्त केली 🙏🥺
Raj Thackeray Amit Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Bala Nandgaonkar Nitin Sardesai Nitin Sardesai Mahendra Bhanushali जगदीश खांडेकर Jagdish Khandekar Gajanan Narayan Rane Gajanan Narayan Rane Gajanan Kale MNS Sainath Babar Amol Shinde महेश चांगदेव आडागळे Kailash Khude Avinash Jadhav MNS Avinash Jadhav Avinash Saklave Hemant Gheware Vishwanath Tambe मनसे महाराष्ट्र सैनिक अधिकृत मनसे वृत्तांत अधिकृत मारुती दशरथ दुनगे Milind Bhoir Ganesh Kadam गणेश अरुण कदम Raju Patil - Pramod Ratan Patil Namrata Mhaske Kharade
#मराठी #मराठीभाषा