Morya Arts & Pottery

Morya Arts & Pottery Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Morya Arts & Pottery, Arts & Crafts Store, AT POST KEDGAON(Chowfulla) Tal. Daund Dist. Pune, Kedgaon.

दिवाळीसाठी लागणारी रंगीत बोळकी होलसेल दरात मिळतील. बुकिंग साठी संपर्क साधा. निलेश कुंभार-7387880029स्वप्नील कुंभार-85518...
19/06/2024

दिवाळीसाठी लागणारी रंगीत बोळकी होलसेल दरात मिळतील.
बुकिंग साठी संपर्क साधा.
निलेश कुंभार-7387880029
स्वप्नील कुंभार-8551849393

मोरया आर्टस्
02/11/2022

मोरया आर्टस्

मोरया आर्टस् होलसेल व किरकोळ बुकिंग चालू आहे.73878800298551849393आमच्याकडे घरगुती व मंडळाच्या मूर्ती होलसेल दरात मिळतील.
22/08/2022

मोरया आर्टस्
होलसेल व किरकोळ बुकिंग चालू आहे.
7387880029
8551849393
आमच्याकडे घरगुती व मंडळाच्या मूर्ती होलसेल दरात मिळतील.

Morya Arts 2022Booking is on...!Call for Wholesale and Retail Booking.7387880029
28/06/2022

Morya Arts 2022

Booking is on...!
Call for Wholesale and Retail Booking.
7387880029

संत परीक्षकसंत शिरोमणी  #श्री_गोरोबा_काका_कुंभार यांच्या ७०५ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!मोरया आर्टस्
28/04/2022

संत परीक्षक
संत शिरोमणी #श्री_गोरोबा_काका_कुंभार यांच्या ७०५ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!

मोरया आर्टस्

जातीभेदाच्या साखळदंडात जखडलेल्या माणसांना माणुसकीची जाण करून देणाऱ्या विश्ववंदनिय महामानवास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....
14/04/2022

जातीभेदाच्या साखळदंडात जखडलेल्या माणसांना माणुसकीची जाण करून देणाऱ्या विश्ववंदनिय महामानवास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

मोरया आर्टस्...!

हिंदू नूतनवर्षाभिनंदन...!मोरया आर्टस्
02/04/2022

हिंदू नूतनवर्षाभिनंदन...!

मोरया आर्टस्

350 वर्षानंतरही प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरे जाण्याची प्रेरणा व स्फूर्ती देणारा अखंड ऊर्जास्रोत.हिंदवी स्वराज्य संस्...
19/02/2022

350 वर्षानंतरही प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरे जाण्याची प्रेरणा व स्फूर्ती देणारा अखंड ऊर्जास्रोत.

हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमानयोगी श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन.

ानी
िवाजी
🚩🙏🚩🙏

 ं_गणपतेय_नमः🙏🚩😊 #मोरया...!🚩🚩
23/11/2021

ं_गणपतेय_नमः
🙏🚩😊

#मोरया...!🚩🚩

🔥 #मल्टिकलर_रिफ्लेक्शन_पणती🔥                     Multicolour Reflaction Diya  खास दिवाळीसाठी होलसेल रेट मध्ये उपलब्धठोक ...
09/10/2021

🔥 #मल्टिकलर_रिफ्लेक्शन_पणती🔥 Multicolour Reflaction Diya
खास दिवाळीसाठी होलसेल रेट मध्ये उपलब्ध
ठोक व होलसेल विक्रीसाठी मिळतील.

🤝 #एका_बॉक्समध्ये_आपणास_भेटेल🤝
▪ १२ पणती
▪१२ वाती
▪१२ होल्डर .

🔥 #पणतीची_वैशिष्ट्ये🔥
१) ज्या रंगाची पणती लावली त्याच रंगाच्या डिजाईन मध्ये सावली जमिनीवर पडते.
२) एकदा वापरल्या वर व्यवस्थित धुऊन ठेवल्यास पुन्हा वापरता येतात.
३) ⛲पाण्यावर तरंगतात कारण त्या हलक्या आहेत.
४)💧 तेलामध्ये पाणी घातल्याने तेलाची बचत होते तसेच सावली ही खाली स्पष्ट पडते.
५) 🕶पणती काळे पडणे, जळणे, वितळणे असले प्रकार होत नाहीत.
५) 🤷‍♂ या पणतीची सावली पडत असल्याने दिवाळीच्या सर्व दिवसात घराला शोभा येते.
६) 🎆 आपण ही पणती इतर घरगुती किंवा बाहेरील छोट्या मोठ्या कार्यक्रमाला सुद्धा वापरू शकतो.
🇮🇳पणती Made In India आहे.

होलसेल साठी संपर्क करावा-
WhatsApp No-7387880029

Address

AT POST KEDGAON(Chowfulla) Tal. Daund Dist. Pune
Kedgaon
412203

Telephone

+917387880029

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Morya Arts & Pottery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share