22/05/2026
दादरमध्ये बसलेलं छोटंसं कोकण तुम्ही अजून अनुभवलंय का ?!🌴✨
कोकणाची चव, सुगंध आणि गावाकडची ऊब आता दादरमध्ये… ❤️
इथे तुम्हाला मिळतील पारंपारिक विळ्या, भीडाची भांडी, ढंकावर कुटलेले मसाले, शेतकऱ्यांकडून थेट आलेले तांदूळ आणि बरंच काही… जे तुम्हाला क्षणात आपल्या गावाकडच्या आठवणीत घेऊन जाईल 🌿
प्रत्येक वस्तूमागे आहे परंपरेची चव, हातगुणांची उब आणि कोकणाशी जोडलेली एक सुंदर गोष्ट ✨
घरबसल्या Kokan Bazar वेबसाईटवरूनशॉपिंग करा किंवा आमच्या फ्लॅगशिप स्टोअरला नक्की भेट द्या , at Shop 15, Shivsenabhavan , Dadar West ❤️
#दादर कोकणीचव #गावाकडचीचव
[kokan , back to your roots , Kokan taste , Authentic Kokan, Traditional Kokan, farmers , women entrepreneurs , real hands , real stories , dadar , Kokanvibe , ironpunded masalas , Stonegrounded flours ,Ukda Tandul , Red rice , Bhakri atta , Kokam, Amba , Vengurla Kaju , Villis , Koyta , Khalbatta , Agal , Fanas gare , Amba poli , Childhood memories ]