Saaj decor

Saaj decor please visit for for exclusive wall papers,decorative films,all types of blinds,wooden flooring,pvc floorings,carpets

14/02/2026
आमच्याकडे उपलब्ध .....आपणा दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधु शकता....
29/03/2024

आमच्याकडे उपलब्ध .....आपणा दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधु शकता....

दोन वर्षानंतर शाळा सुरु झाल्या...अनेक शाळांनी makeover केला..आम्हालाही ही संधी मिळाली.पायोनिअर शाळा,माटुंगा यांचे नर्सरी...
18/06/2022

दोन वर्षानंतर शाळा सुरु झाल्या...अनेक शाळांनी makeover केला..
आम्हालाही ही संधी मिळाली.पायोनिअर शाळा,माटुंगा यांचे नर्सरी शाळेचे पालटलेले रंगरुप...

आज केलेले एक अप्रतिम काम...कामात तोच तोच पणा असेल तर कंटाळा येतो.आज थोडा वेगळा प्रयोग केला.परिवाराची फोटोफ्रेम सगळेच घरा...
03/09/2021

आज केलेले एक अप्रतिम काम...
कामात तोच तोच पणा असेल तर कंटाळा येतो.आज थोडा वेगळा प्रयोग केला.परिवाराची फोटोफ्रेम सगळेच घरात लावतात परंतु आज आम्ही हा प्रयत्न Decals मध्ये एकरंग संगतीत केला.केवळ आरेखन पद्धतीने हे केले.आपल्याला कसे वाटले नक्की कळवा...

आजचे काम....pvc cellingssaaj decor...आम्ही नुसतंच काम नाही करत...घराला साज चढवतो.
18/04/2021

आजचे काम....
pvc cellings
saaj decor...
आम्ही नुसतंच काम नाही करत...घराला साज चढवतो.

नविन काम....दुकान फलकसाइनेजेस....
16/01/2021

नविन काम....दुकान फलक
साइनेजेस....

आजची कलाकृती...साज डेकाॕर च्या माध्यमातुन बनवलेले साईनेजेस....आपल्याला हवे असल्यास बनवुन मिळतील.
15/01/2021

आजची कलाकृती...
साज डेकाॕर च्या माध्यमातुन बनवलेले साईनेजेस....
आपल्याला हवे असल्यास बनवुन मिळतील.

नवीन लुक....saaj studio dadar
16/02/2020

नवीन लुक....saaj studio dadar

16/11/2017

please visit for for exclusive wall papers,decorative films,all types of blinds,wooden flooring,pvc floorings,carpets

महाराष्ट्राचे आराध्य दैवत....पांडुरंग...विठ्ठल....वारीची ओढ.....आज माझा मित्र गिरीश याच्या घरी decals केले....
12/06/2017

महाराष्ट्राचे आराध्य दैवत....पांडुरंग...विठ्ठल....
वारीची ओढ.....
आज माझा मित्र गिरीश याच्या घरी decals केले....

Address

Dadar(w)
Mumbai
400028

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 10pm

Telephone

+912265282753

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saaj decor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share