Sonal's Kitchen - Marathi Tadka

Sonal's Kitchen - Marathi Tadka Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sonal's Kitchen - Marathi Tadka, Kitchen/Cooking, Mumbai.

28/08/2026

नारळी पौर्णिमेच्या गोड सणाची खासियत… 🥥✨
खोबऱ्याचा गोडवा आणि तुपाचा सुगंध असलेला पारंपरिक नारळी भात! 💛🍚

26/08/2026
24/08/2026

विदर्भ स्पेशल तोंडली भात! 🍚💚
तोंडलीचा खमंग स्वाद, मसाल्याचा झणझणीत तडका आणि भाताची मस्त लज्जत… 😋
एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल असा अस्सल विदर्भी तोंडली भात! ❤️

22/08/2026

ओव्हनची गरजच नाही! 😍 कढईमध्ये बनवा अगदी खुसखुशीत, चॉकलेटी आणि तोंडात विरघळणाऱ्या चॉकलेट कुकीज 🍪🍫 एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! ❤️

20/08/2026

विदर्भ स्पेशल कोफ्ता करी 😋🌶️
ही अशी झणझणीत, खमंग आणि चविष्ट कोफ्ता करी तुम्ही कधी खाल्ली आहे का? 😍

18/08/2026

#करवंदाचीचटणी #आंबटगोड #महाराष्ट्रीयनचव

17/08/2026

🌸 नागपंचमी स्पेशल थाळी 🌸

15/08/2026

करवंदाचं झटपट इन्स्टंट लोणचं 😋🌿

14/08/2026

“कटूरल्याची भाजी करण्याची ही दुसरी भन्नाट पद्धत! 🌿😋 तुम्ही अशी भाजी कधी बनवली आहे का?”

12/08/2026

Healthy Breakfast

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sonal's Kitchen - Marathi Tadka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share