DTS Interior Design

DTS Interior Design DTS Interior Design, Nashik – Transparent Budget Model सह Residential व Commercial Interior Solutions. Modular Kitchen, Home Interior, Office Design.

Low ते Premium बजेटमध्ये दर्जेदार, वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा.

31/03/2026

🏠 Interior काम 30 दिवसाऐवजी 90 दिवस का चालते?😳तुम्ही पण असा अनुभव घेतला आहे का?❌ Contractor म्हणतो – “Material नाही”❌ Cl...
17/03/2026

🏠 Interior काम 30 दिवसाऐवजी 90 दिवस का चालते?😳

तुम्ही पण असा अनुभव घेतला आहे का?

❌ Contractor म्हणतो – “Material नाही”
❌ Client म्हणतो – “काम slow आहे”
❌ Budget वाढतो
❌ Shifting delay होते

👉 खरं कारण काय आहे माहितीये?

Interior काम delay होण्यामागे Contractor आणि Client दोघांच्या चुका असतात!

या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल:
✔ Interior काम उशीर का होते (Real कारणे)
✔ Contractor च्या मोठ्या चुका
✔ Client च्या common mistakes
✔ काम वेळेत पूर्ण करण्याचे practical उपाय

जर तुम्ही नवीन घर घेतलं असेल किंवा interior planning करत असाल, तर हा ब्लॉग नक्की वाचा 👇

🔗 https://dtsinteriordesign.blogspot.com/2026/03/interior-work-delay-reasons-contractor-client-mistakes.html

💬 Comment करा:
तुमच्या interior कामाला delay झाला होता का?

📌 Save करा – future साठी उपयोगी पडेल
🔄 Share करा – ज्यांना घराचे interior करायचे आहे त्यांच्यासाठी

🏠 इंटीरियर कोटेशन समजत नाहीये का?अनेक लोक घराचे interior काम सुरू करताना मोठी चूक करतात.3 contractor कडून quotation घेता...
12/03/2026

🏠 इंटीरियर कोटेशन समजत नाहीये का?

अनेक लोक घराचे interior काम सुरू करताना मोठी चूक करतात.

3 contractor कडून quotation घेतात…
पण कोणता खरा आणि योग्य quote आहे हे समजत नाही.

कधी कधी:

❌ स्वस्त quote घेतल्यामुळे quality खराब होते
❌ hidden cost मुळे budget वाढतो
❌ चुकीचा contractor निवडला जातो

म्हणूनच आम्ही तयार केली आहे Complete Guide 👇

✔ इंटीरियर कोटेशन कसे वाचायचे
✔ contractor estimate कसे compare करायचे
✔ hidden cost कसे ओळखायचे
✔ interior कामासाठी योग्य budget कसे ठरवायचे

जर तुम्ही 2BHK / 3BHK घराचे interior planning करत असाल, तर हा guide नक्की वाचा.

👉 पूर्ण guide येथे वाचा
https://dtsinteriordesign.blogspot.com/2026/03/interior-quote-compare-contractor-estimate-guide.html

📌 हा पोस्ट save करा — interior काम सुरू करण्यापूर्वी नक्की उपयोगी पडेल.

Interior quotation कसा compare करावा?Contractor estimate समजून घेण्यासाठी complete guide. Hidden cost, material specification आणि interior budget tips

🏠Interior Work सुरू करण्यापूर्वी ही 15 गोष्टी ठरवणे खूप महत्वाचे आहे!नवीन घराचे interior सुरू करण्यापूर्वी अनेक लोक plan...
08/03/2026

🏠Interior Work सुरू करण्यापूर्वी ही 15 गोष्टी ठरवणे खूप महत्वाचे आहे!

नवीन घराचे interior सुरू करण्यापूर्वी अनेक लोक planning करत नाहीत आणि नंतर budget वाढतो, design बदलावे लागते आणि काम delay होते.

Interior सुरू करण्यापूर्वी तुम्ही नक्की ठरवायला हव्यात अशा 15 महत्वाच्या गोष्टी या guide मध्ये दिल्या आहेत:

✔ Interior Budget Planning
✔ Modular Kitchen Design
✔ Storage Planning
✔ Electrical & Lighting Planning
✔ Furniture Layout
✔ Material Selection
✔ Interior Designer निवडताना लक्षात ठेवायच्या गोष्टी

जर तुम्ही 2BHK / 3BHK घराचे interior करण्याचा विचार करत असाल तर हा ब्लॉग नक्की वाचा.

📖 Complete Guide येथे वाचा:
https://dtsinteriordesign.blogspot.com/2026/03/interior-work-suruvat-karnyapurvi-kay-tharavave.html

📍 Nashik मधील homeowners साठी खास interior planning tips.

Interior work सुरू करण्यापूर्वी client ने कोणत्या 15 गोष्टी ठरवायला हव्यात? Complete interior planning guide for homeowners.

2BHK flat आहे… पण storage कायम कमी पडतंय? 😓Wardrobe भरलेलं…Kitchen मध्ये जागा नाही…Bed खाली space वाया जातंय…Problem fla...
03/03/2026

2BHK flat आहे… पण storage कायम कमी पडतंय? 😓

Wardrobe भरलेलं…
Kitchen मध्ये जागा नाही…
Bed खाली space वाया जातंय…

Problem flat लहान नाही — planning चुकीची आहे.

या blog मध्ये जाणून घ्या:

✔ 15 smart storage ideas
✔ Full-height wardrobe strategy
✔ Loft planning tips
✔ Kitchen tall unit magic
✔ Hidden storage tricks

छोटं घर मोठं कसं वाटेल?
Complete guide इथे वाचा 👇

https://dtsinteriordesign.blogspot.com/2026/03/small-2bhk-storage-ideas-space-optimization-guide-2026.html

Small 2BHK storage planning guide 2026. 15 smart space optimization ideas, wardrobe layout, loft planning and kitchen storage strategy for small flats

Ex*****on किती वेळात पूर्ण होतं हे समजण्यासाठी आमचा 30-60-90 day interior timeline model जरूर वाचा.
01/03/2026

Ex*****on किती वेळात पूर्ण होतं हे समजण्यासाठी आमचा 30-60-90 day interior timeline model जरूर वाचा.

Interior project timeline 30-60-90 day guide. Complete ex*****on process, planning stages, delays and professional interior scheduling blueprint 2026.

Follow us on
24/02/2026

Follow us on

Luxury interior design studio for residential and commercial spaces.

तुमचा 2 BHK ordinary दिसतोय?Premium look मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची गरज नसते.योग्य lighting, neutral color pa...
24/02/2026

तुमचा 2 BHK ordinary दिसतोय?

Premium look मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची गरज नसते.
योग्य lighting, neutral color palette आणि smart finish selection वापरून कमी बजेटमध्येही luxury feel मिळू शकतो.

मी complete guide लिहिलाय 👇
कमी बजेटमध्ये Premium Interior कसं करायचं – Step-by-Step Blueprint.

👉 Full blog वाचा:
https://dtsinteriordesign.blogspot.com/2026/02/premium-look-low-budget-luxury-interior-2bhk-nashik-2026.html

कमी बजेटमध्ये premium लुक कसा मिळवायचा? 2BHK साठी lighting, color palette आणि luxury interior upgrade guide 2026.

19/02/2026

DTS Interior Design – Nashik
Residential & Commercial Interior Planning Experts.
Transparent Budget. Smart Layout. Professional Ex*****on.
From planning to final finish – we design spaces that work beautifully.

📞 083291 75238

Address

Nashik
422006

Alerts

Be the first to know and let us send you an email when DTS Interior Design posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share