The Everyday Rasoi By Chhaya

The Everyday Rasoi By Chhaya रोजच्या स्वयंपाकासाठी सोप्या, चविष्ट रेसिपीज
Simple & delicious everyday recipes ❤️

10/08/2026

Kala Mutton Rassa | काळा मटण रस्सा | झणझणीत गावाकडच्या चवीचा काळा मटण 😋

झणझणीत, मसालेदार आणि एकदम चविष्ट काळा मटण रस्सा 🍖🌶️
घरच्या मसाल्यांनी बनवलेला हा काळा मटण रस्सा भाकरी, पोळी किंवा भातासोबत खायला खूपच स्वादिष्ट लागतो. 😋❤️

अशाच चविष्ट आणि घरगुती रेसिपीसाठी माझ्या The Everyday Rasoi चॅनेलला Subscribe करा.

अशाच भन्नाट रेसिपीसाठी चॅनेलला Subscribe करा आणि नवीन रेसिपीसाठी पुन्हा नक्की भेट द्या! ❤️

#काळामटण #मटणरस्सा #मटणरेसिपी #गावाकडचीचव

09/08/2026

अंडा राईस 😋 | अंडे आणि भातापासून बनवा एकदम टेस्टी रेसिपी | Egg Rice Recipe

अंडे आणि भातापासून बनणारा हा टेस्टी अंडा राईस अगदी सोप्या पद्धतीने तयार करा. 😋
चविष्ट, झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी नक्की करून पाहा!

❤️ व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा

अशाच सोप्या, चविष्ट आणि नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला Subscribe करा. ❤️

#अंडाराईस #मराठीरेसिपी #झटपटरेसिपी

08/08/2026

@खानदेशी हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा 🌶️ | गावाकडची अस्सल चव | Khandeshi Mirchi Thecha

खानदेशी पद्धतीचा झणझणीत, तिखट आणि चवदार हिरव्या मिरचीचा ठेचा 🌶️
भाकरीसोबत किंवा जेवणासोबत खायला एकदम भन्नाट! 😋
अगदी साध्या साहित्यापासून तयार होणारा हा अस्सल गावाकडचा ठेचा नक्की करून पाहा.

साहित्य:
🌶️ हिरवी मिरची
🥜 शेंगदाणे
🧄 लसूण
🌿 कोथिंबीर
🧂 मीठ
🫗 तेल

❤️ रेसिपी आवडली तर The Everyday Rasoi ला Subscribe करा आणि अशाच स्वादिष्ट घरगुती रेसिपीसाठी जोडलेले राहा.

🔖 हॅशटॅग

#खानदेशीठेचा #मिरचीचाठेचा #हिरवीमिरची #खानदेशीरेसिपी #गावाकडचीचव #ठेचा #मराठीरेसिपी

07/08/2026

ग्रीन अंडा मसाला | अंड्याची हटके आणि भन्नाट रेसिपी 😋| ही भाजी एकदा बनवली तर पुन्हा बनवाल
घरच्या घरी बनवा चविष्ट आणि झणझणीत ग्रीन अंडा मसाला! हिरव्या मसाल्यामुळे या अंडा मसाल्याला खूपच छान चव आणि सुगंध येतो. एकदा नक्की करून बघा. 😋

साहित्य :
४ अंडी
अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप
१ कांदा
१ वाटी कोथिंबीर
८–१० लसूण पाकळ्या
२ इंच आले
१ हिरवी मिरची किंवा आपल्या आवडीनुसार
तेल गरजेनुसार
१ चमचा कस्तुरी मेथी
अर्धा चमचा मिरेपूड
पाव चमचा हळद
अर्धा चमचा गरम मसाला
१ चमचा धने-जिरे पावडर
चवीनुसार मीठ
अशाच चविष्ट आणि सोप्या घरगुती रेसिपीसाठी The Everyday Rasoi चॅनेलला Subscribe करा. ❤️



Yummy 😋
06/08/2026

Yummy 😋

05/08/2026

चटपटीत मसाला शेंगदाणे 😋 | एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा खाल! | झटपट स्नॅक्स

कुरकुरीत, चटपटीत आणि मसालेदार शेंगदाणे 😋🌶️
चहासोबत खाण्यासाठी किंवा हलकीफुलकी भूक भागवण्यासाठी एकदम परफेक्ट!
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करा हे झटपट चटपटीत शेंगदाणे. ❤️

साहित्य:
1 वाटी शेंगदाणे
1 चमचा तेल
चवीनुसार मीठ
पाव चमचा काळे मीठ
अर्धा चमचा हळद
1 चमचा लाल तिखट
अर्धा चमचा आमचूर पावडर

👍 रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, Share करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपीसाठी माझे पेज Follow करा. ❤️

#चटपटीतशेंगदाणे #मसालाशेंगदाणे #शेंगदाणे #झटपटरेसिपी #चटपटीतरेसिपी #स्नॅक्स #मराठीरेसिपी #घरचेस्नॅक्स

05/08/2026

खानदेशी लांडगे 🌶️ | गावाकडची अस्सल चव 😋 |एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवाल
खानदेशी लांडगे ही पारंपरिक, झणझणीत आणि चविष्ट रेसिपी नक्की करून पाहा! ❤️
साहित्य:
अर्धा वाटी भिजवलेली चणाडाळ
अर्धा वाटी भिजवलेली मूग डाळ
१ चमचा बडीशोप
१ चमचा जिरे
१ हिरवी मिरची
आवडीनुसार लिंबाचा रस
चवीनुसार मीठ
८-९ लसूण पाकळ्या
२ इंच आले
कोथिंबीर
आवडीनुसार लाल मिरची पावडर
½ चमचा हळद

पारीसाठी:
दीड वाटी गव्हाचे पीठ
चवीनुसार मीठ
ओवा
तेल गरजेनुसार
अशाच चविष्ट रेसिपीसाठी The Everyday Rasoi ला Subscribe करा. ❤️

#खानदेशीलांडगे #खानदेशीरेसिपी #मराठीरेसिपी #गावाकडचीचव #झणझणीतरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी video video recipe recipe recipe
video

04/08/2026

यातल्या कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील हे कमेंट करून नक्की सांगा

04/08/2026

bharli mirchi | भरलेली मिरची 😍 | भरवा मिरचीची झणझणीत, खमंग आणि चविष्ट रेसिपी | एकदा करून पाहाच!
झणझणीत, खमंग आणि मसालेदार भरलेली मिरची (भरवा मिरची) घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल!

🥣 साहित्य:

पाव किलो मिरची

१ मोठी वाटी भाजून घेतलेले चणाडाळीचे पीठ

अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट

१ चमचा लाल मिरची पावडर

अर्धा चमचा हळद

१ चमचा धने पाव चमचा

१ चमचा जिरे पावडर

अर्धा चमचा चाट मसाला

१ चमचा आमचूर पावडर

चवीनुसार मीठ

अर्धा चमचा ओवा

कोथिंबीर

१ चमचा तेल

१ चमचा पाणी

तेल (गरजेनुसार

अशाच सोप्या, झटपट आणि स्वादिष्ट रेसिपींसाठी The Everyday Rasoi चॅनलला Subscribe करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा! ❤️

🏷️

#भरलेलीमिरची #भरवामिरची

03/08/2026

कच्च्या केळीचे कुरकुरीत वेफर्स 😋 | झटपट आणि चविष्ट केळीचे वेफर्स | The Everyday Rasoi

कच्च्या केळ्यांपासून बनवा अगदी कुरकुरीत आणि चविष्ट वेफर्स 😋
घरी सहज बनणारा हा खमंग स्नॅक्स नक्की करून पाहा!

साहित्य:
🥭 कच्ची केळी
🫗 तेल
🌿 हळद
🧂 मीठ
💧 पाणी

अशीच सोपी, झटपट आणि स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या The Everyday Rasoi YouTube चॅनेलला नक्की Subscribe करा. ❤️

अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी The Everyday Rasoi ला Subscribe करा आणि नवीन व्हिडिओसाठी Bell Icon दाबा. 🔔

#कच्च्याकेळीचेवेफर्स #केळीचेवेफर्स #कुरकुरीतवेफर्स #कच्चीकेळी #मराठीरेसिपी #मराठीस्वयंपाक #झटपटरेसिपी

Address

Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Everyday Rasoi By Chhaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share