आईचा डब्बा

आईचा डब्बा घरच्यासारखं नाही.. घरचंच..!
आईच्या हातचं , ताजं आणि स्वादिष्ट घरगुती जेवण- आईचा डबा' तुमच्यासाठी!
घरी बनवलेली प्रत्येक गोड पदार्थात भरलेली आहे मायेची चव.

17/08/2026

नाग पंचमी special

16/08/2026

बिझनेस सुरू करण्यासाठी वय नाही, फक्त धाडस, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास लागतो. 💪

14/08/2026

स्वतःवर विश्वास ठेवला ना, तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात

13/08/2026

स्वतःसाठी उभे रहा ,यश तुमचाच असेल ❤️💞❤️

12/08/2026

तुमची वेळ नक्की येईल… फक्त प्रयत्न थांबवू नका!

11/08/2026

Ulwe रहिवासी रोज मोठ्या प्रमाणात चपात्यांची गरज असते?
मग तुमची चिंता आता आमची! ❤️

10/08/2026
08/08/2026

थांबायचं नाही… हार मानायची नाही… फक्त मेहनत करत राहायचं! 💪✨

06/08/2026

माझा व्यवसायाचा नावामुळे लोक मला ओळखायला लागले याच्यापेक्षा दुसरी अभिमानाची गोष्ट काय असू शकते!

05/08/2026

"ही फक्त पोळी नाही... एका आईच्या मेहनतीची गोष्ट आहे."

Address

Flat No-705, Saikalash, Sector 18, Plot No 19A, Ulwe
Navi Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आईचा डब्बा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share