Prakash Masale

Prakash Masale Masala Maharashtracha! Prakash Masale is an authentic regional Brand in spice manufacturing for 8 decades. We do not use any artificial flavors and colors.

Prakash Masale believes in manufacturing spices with natural processes. This makes us authentic spice makers of Maharashtra. It has truly been an incredible journey for the brand going from manual processing in a one-room house to a modern manufacturing infrastructure with fully automated processing and packaging systems. Thus the quality and unique flavors of Prakash Masale products have over the years been representing the rich culinary history of Maharashtrian cuisine.

मेट गाला जग पाहतंय…पण मराठमोळा जलवा?तो तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो! ✨🔥स्टाईलमध्ये ग्लोबल,चवीमध्ये मात्र मराठी 😌🌶️🛒 www....
12/05/2026

मेट गाला जग पाहतंय…
पण मराठमोळा जलवा?
तो तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो! ✨🔥

स्टाईलमध्ये ग्लोबल,
चवीमध्ये मात्र मराठी 😌🌶️

🛒 www.prakashmasale.com

[Prakash Masala, Met Gala, Kala masala, Solapuri Masala, Non veg lovers, Non veg food, Kolhapuri mutton, Solapuri Chicken, Vatan]

क्रेयॉन ट्रेंड असो किंवा किचन ट्रेंड…प्रकाश मसाले नेहमीच घराघरात चव आणतात! 🌶️✨🛒 www.prakashmasale.com[Prakash Masala, Ka...
09/05/2026

क्रेयॉन ट्रेंड असो किंवा किचन ट्रेंड…
प्रकाश मसाले नेहमीच घराघरात चव आणतात! 🌶️✨

🛒 www.prakashmasale.com

[Prakash Masala, Kala masala, Crayon trend]

उन्हाळ्याच्या सुट्टीत, कोल्हापुरी चिकन बिर्याणीचा बेत करा चमचमीत!पण मसाला मात्र प्रकाशचाच पाहिजे! 🍗 😍🛒 www.prakashmasale...
08/05/2026

उन्हाळ्याच्या सुट्टीत, कोल्हापुरी चिकन बिर्याणीचा बेत करा चमचमीत!

पण मसाला मात्र प्रकाशचाच पाहिजे! 🍗 😍

🛒 www.prakashmasale.com

[Prakash Masala, Kala masala, Solapuri Masala, Non veg lovers, Non veg food, Kolhapuri mutton, Solapuri Chicken, Vatan]

घरच्याघरी ठसकेबाज सोलापुरी काळं चिकन बनवण्याचा 'शॉर्टकट'... प्रकाश मसाले!प्रकाशचं 'काळं तयार वाटण' आणि 'सोलापुरी काळा चि...
05/05/2026

घरच्याघरी ठसकेबाज सोलापुरी काळं चिकन बनवण्याचा 'शॉर्टकट'... प्रकाश मसाले!

प्रकाशचं 'काळं तयार वाटण' आणि 'सोलापुरी काळा चिकन रस्सा मसाला' आत्ताच ऑर्डर करा. 🍗 😍

🛒 www.prakashmasale.com

[Prakash Masala, Kala masala, Solapuri Masala, Non veg lovers, Non veg food, Kolhapuri mutton, Solapuri Chicken, Vatan]

ज्याला मालवणी नॉनव्हेज चवीतलं सगळं कळतं... तो फक्त प्रकाशचाच मसाला ऑर्डर करतो! 🍗 😍[Prakash Masala, Malwani Fish Rassaa, ...
03/05/2026

ज्याला मालवणी नॉनव्हेज चवीतलं सगळं कळतं...
तो फक्त प्रकाशचाच मसाला ऑर्डर करतो! 🍗 😍

[Prakash Masala, Malwani Fish Rassaa, Konkan Cuisine, Non veg lovers, Non veg food, Kolhapuri mutton, Solapuri Chicken, Vatan]

www.prakashmasale.com 🛒

खवय्यांना चांगलंच माहिती आहे... IPL चा सामना तेव्हाच रंगतदार बनतो, जेव्हा घरात नॉनव्हेजचा बेत असतो.म्हणूनच खवय्ये, प्रका...
29/04/2026

खवय्यांना चांगलंच माहिती आहे... IPL चा सामना तेव्हाच रंगतदार बनतो, जेव्हा घरात नॉनव्हेजचा बेत असतो.

म्हणूनच खवय्ये, प्रकाश मसाल्यात बनलेल्या नॉनव्हेजवर ताव मारत IPL च्या प्रत्येक सामन्याची मजा लुटतात😍 🍗

[Prakash Masala, Malwani Fish Rassaa, Konkan Cuisine, Non veg lovers, Non veg food, Kolhapuri mutton, Solapuri Chicken, Vatan]

www.prakashmasale.com 🛒

26/04/2026

मासे एवढे टेस्टी 😋
की देवी प्रसादही थांबू शकला नाही! 😳🔥
प्रकाश फिश रस्सा मसाला, खरी चव, खरा तडका!

[Prakash Masala, Malwani Fish Rassaa, Konkan Cuisine, Non veg lovers, Non veg food, Kolhapuri mutton, Solapuri Chicken, Vatan]

www.prakashmasale.com 🛒

भरलेलं पोट आणि तृप्त मन!हीच प्रकाश मसाल्यात बनलेल्या चमचमीत कोल्हापुरी मटण बिर्याणीची ओळख!आत्ताच ऑर्डर करा प्रकाशचा कोल्...
25/04/2026

भरलेलं पोट आणि तृप्त मन!

हीच प्रकाश मसाल्यात बनलेल्या चमचमीत कोल्हापुरी मटण बिर्याणीची ओळख!

आत्ताच ऑर्डर करा प्रकाशचा कोल्हापुरी मटण बिर्याणी मसाला! 😍 🍗

[Kolhapuri Misal, Prakash Masala, Non veg lovers, Non veg food, Kolhapuri mutton, Solapuri Chicken, Vatan]

www.prakashmasale.com 🛒

23/04/2026

पहिला घास… आणि बस्स!
प्रेमात पडलात समजा 😍🔥
असा झणका, की थांबायचं नावच नाही 😉

[Kolhapuri Misal, Prakash Masala, Non veg lovers, Non veg food, Kolhapuri mutton, Solapuri Chicken, Vatan]

www.prakashmasale.com 🛒

कोल्हापुरी मिसळ इतकी चटकदार बनेल की, फक्त एक प्लेट खाऊन मन भरणार नाही!म्हणूनच, प्रकाशच्या कोल्हापुरी मिसळ रस्सा मसाल्याच...
16/04/2026

कोल्हापुरी मिसळ इतकी चटकदार बनेल की, फक्त एक प्लेट खाऊन मन भरणार नाही!

म्हणूनच, प्रकाशच्या कोल्हापुरी मिसळ रस्सा मसाल्याची पाकिटे जरा एक्सट्रा ऑर्डर करून ठेवा आणि मन भरेपर्यंत मिसळवर ताव मारत राहा... 😍

[Kolhapuri Misal, Prakash Masala, Non veg lovers, Non veg food, Kolhapuri mutton, Solapuri Chicken, Vatan]

www.prakashmasale.com 🛒

IPL बघायची खरी मजा तेव्हाच...जेव्हा सोबत असते भन्नाट चव 😋🔥प्रकाश मसाल्यांसोबतप्रत्येक मॅच अजूनच टेस्टी बनते! ✨[IPL, CSK,...
12/04/2026

IPL बघायची खरी मजा तेव्हाच...
जेव्हा सोबत असते भन्नाट चव 😋🔥

प्रकाश मसाल्यांसोबत
प्रत्येक मॅच अजूनच टेस्टी बनते! ✨

[IPL, CSK, RCB, Mumbai Indians, Prakash Masala, Non veg lovers, Non veg food, Kolhapuri mutton, Solapuri Chicken, Vatan]

www.prakashmasale.com 🛒

Address

Pune
411051

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prakash Masale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prakash Masale:

Share