27/09/2026
एक स्वप्न होतं… स्वतःची Modular Factory उभी करण्याचं. ❤️
आज त्या स्वप्नाच्या प्रवासातलं एक मोठं पाऊल पूर्ण झालंय — पहिल्या मशीनचं आगमन! 🏭🔥
आता MR iINTERIO फक्त Interior Design & Ex*****on पर्यंत मर्यादित राहणार नाही…
Design → Manufacturing → Ex*****on
घरांसाठी quality, precision आणि factory-finish furniture तयार करण्याच्या दिशेने एक नवी सुरुवात. 🚀
MR iINTERIO Modular Factory — The Journey Begins!