Tejodeep_तेजोदीप

Tejodeep_तेजोदीप Tejodeep is perfect destination for Eco-friendly handmade paper Lanterns & Festival product.Page off

अक्षय तृतीयेच्या सर्वांना खुप शुभेच्छा !🤝
19/04/2026

अक्षय तृतीयेच्या सर्वांना खुप शुभेच्छा !🤝

✨ Love shines brighter when beginnings meet traditions. 🪔💛This Diwali, what’s your new beginning to celebrate?          ...
22/10/2025

✨ Love shines brighter when beginnings meet traditions. 🪔💛
This Diwali, what’s your new beginning to celebrate?

पावसाच्या भीती मुळे कागदी कंदील ची विक्री सगळीकडे कमी झाली असली तरी दर वर्षी प्रमाणे यंदाही ग्राहकांचा खुप  चांगला प्रति...
21/10/2025

पावसाच्या भीती मुळे कागदी कंदील ची विक्री सगळीकडे कमी झाली असली तरी दर वर्षी प्रमाणे यंदाही ग्राहकांचा खुप चांगला प्रतिसाद आला. विक्री कमी असली तरी खास करून नवीन डिझाईन सर्वांना खूप आवडले. गणपतीच्या खूप आधी पासून कामाला सुरुवात केलेली. तरीही काही अडचणीमुळे काम संपवायला थोडा उशीर झाला. दरवर्षी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न असतो. त्याप्रमाणे यंदा फक्त पुण्यातल्या ग्राहकांवर जास्त भर दिला होता आणि त्यानुसार मोठे कंदील पाहिजे तसे करून दिले. चांगल काम दिल तर लोक योग्य किंमत नक्की देतात याचा परत एकदा अनुभव आला, फक्त अशा प्रकारे कामाची किंमत करणारे खुप थोडे लोक आहेत. त्याच बरोबर स्टोरी सांगणारा एक व्हिडिओ करावा अस खूप दिवसापासून डोक्यात होत त्याच सुद्धा काम यंदा सुरू झाल, त्याची एक झलक छोट्या रील स्वरूपात सगळ्यांनी पाहिली आणि त्याला भरभरून प्रेम दिल त्याबद्दल धन्यवाद. स्वतंत्र स्टॉल याआधी लावला होता पण दिवाळी वस्तूंच्या प्रदर्शनात या वर्षी भाग घेतला, या सगळ्यातून खुप लोक जोडले गेले. मित्र मंडळी ,घरचे, ग्राहक कुटुंब या सर्वांची ठिकठिकाणी खूप मदत झाली. सर्वानी कायम असेच प्रेम राहूद्या , नवीन काहीतरी घेवून पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी .....
सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद !!!
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !!🪔

तुमच्या मदतीसाठी खुप धन्यवाद !👇👇
📍catalogue photo, stall -

📍cinematic reels -
📍camera,car -
📍 paper work -
📍electric fittings-
📍 customer reference-
📍 overall dynamic help -
📍all those who reshare story, reel's and helped to reach more people.

सर्वांना दिवाळीच्या खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा ! सर्वांना दिवाळी आनंदाची , भरभराटीची व सुखसमृद्धी ची जावो ! .... #लक्ष्म...
21/10/2025

सर्वांना दिवाळीच्या खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा ! सर्वांना दिवाळी आनंदाची , भरभराटीची व सुखसमृद्धी ची जावो ! .... #लक्ष्मीपूजन

दिवाळीची शोभा वाढवा तेजोदीप सोबत,आजच आपला आकाशकंदील बुक करा. पारंपारिक पर्यावरणपूरक कागदी आकाश कंदील. बुकिंग साठी  संपर्...
09/10/2025

दिवाळीची शोभा वाढवा तेजोदीप सोबत,आजच आपला आकाशकंदील बुक करा. पारंपारिक पर्यावरणपूरक कागदी आकाश कंदील. बुकिंग साठी संपर्क 93258 10894


#दिवाळी #दिवाळीच्यासर्वांनाहार्दिकशुभेच्छा #पुणे

आजच आपला कंदील बुक करा, बुकिंग फक्त ११ तारखे पर्यंत.
09/10/2025

आजच आपला कंदील बुक करा, बुकिंग फक्त ११ तारखे पर्यंत.

A touch of tradition, a glow of celebration ✨Our handmade lanterns are ready for your festive décor 💡DM to book before t...
29/09/2025

A touch of tradition, a glow of celebration ✨
Our handmade lanterns are ready for your festive décor 💡
DM to book before they sell out! limited stock available on order basis.


तेजोदीप तर्फे खास प्रीमियम कंदील. प्रत्येक कंदील वेगवेगळ्या रंगात वेगवेगळ्या प्रकारात.  पुण्यात कुठेच मिळणार नाही असे , ...
26/09/2025

तेजोदीप तर्फे खास प्रीमियम कंदील. प्रत्येक कंदील वेगवेगळ्या रंगात वेगवेगळ्या प्रकारात. पुण्यात कुठेच मिळणार नाही असे , पारंपरिक कंदील मधे संपूर्णपणे हाताने विणलेल्या नक्षी. अगदी मोजक्या संख्येत. बॉक्स पॅकेजिंग सह. लवकर बुक करा. दसऱ्याच्या आधी पर्यंत खास सवलत. कंदिलाचा सांगाडा पुढच्या वर्षी सुद्धा वापरता येणार.संपर्क - 93258 10894

Where light meets color, the festival begins to breathe✨या दिवाळीत तुमचं घर उजळवा खास तेजो कंदिलांनी 🪔📩 बुकिंगसाठी आणि अ...
16/09/2025

Where light meets color, the festival begins to breathe

✨या दिवाळीत तुमचं घर उजळवा खास तेजो कंदिलांनी 🪔
📩 बुकिंगसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा. 93258 10894

14/09/2025
he warm glow of tradition, handcrafted with love. ✨ There's something truly magical about a handmade Diwali lantern ligh...
13/09/2025

he warm glow of tradition, handcrafted with love. ✨ There's something truly magical about a handmade Diwali lantern lighting up our homes. Each fold and cut, a little piece of art bringing joy. What's your favorite favorite part about Diwali decor?


#ʜᴀɴᴅᴍᴀᴅᴇᴡɪᴛʜʟᴏᴠᴇ

#दीपावली

Address

Pune
Pune
411009

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tejodeep_तेजोदीप posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tejodeep_तेजोदीप:

Share