Bagwe Art

Bagwe Art Address :
Bagwe Art, Sadguru Sadan maidan(Ground), beside Vitthal Sadan building, Anant Malvankar Road, Chinchpokli, Lalbaug, Mumbai- 12

22/01/2026

माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🙏🏼

ऐरोलीचा लंबोदर २०२६
मूर्तिकार : बागवे आर्ट

In frame: मूर्तिकार सदानंद बागवे

सुरुवात बागवे आर्टचीनव्या श्रीगणेश वर्षाची! 🌺बागवे आर्टकडून आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
01/01/2026

सुरुवात बागवे आर्टची
नव्या श्रीगणेश वर्षाची! 🌺

बागवे आर्टकडून आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!





घारापुरी लेणी (Elephanta Caves) -  कलेची ओळखदि. १४- १२- २०२५, रविवार       बागवे आर्ट च्या गणाकार कार्यशाळेची कार्यपूर्त...
11/12/2025

घारापुरी लेणी (Elephanta Caves) - कलेची ओळख
दि. १४- १२- २०२५, रविवार

बागवे आर्ट च्या गणाकार कार्यशाळेची कार्यपूर्ती झाली. तेव्हा मूर्तीकलेची माहिती देताना मूर्तिकार मनोहर बागवे यांनी लेणी व मंदिरावरील मुर्त्यांची उदाहरणे देऊन मूर्तीशास्त्राचे विवरण केले. आणि सांगितले की प्रत्यक्ष तिथे जाऊन त्या मुर्त्यांचे प्रतिमा शास्त्र ऐकल्यावर अधिक प्रभावीपणे लक्षात येईल . तेव्हा सर्वानुमते घारापुरीला जाण्याचे ठरले.

दि. १४-१२-२०२५ रोजी बागवे आर्ट "घारापुरीच्या कलेची ओळख करून देण्यासाठी कार्यशाळेतील सर्वांना घेऊन जात आहे. घारापुरी म्हणजे आपल्या कलेच्या उच्चांकाबरोबर उत्तुंग वारसाही आहे. तेथील मूर्तींची इतिहास, कथा, वैशिष्ट्ये इ. गोष्टी यांची ओळख करुन घेण्यासाठी इतर कोणाला यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे. कुणीही येऊ शकतो.
यासाठी मार्गदर्शक मानधन रु २५०/- फक्त व बाकीचा सर्व खर्च ज्याचा त्याने करायचा आहे.

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क: 7710971835

बागवे आर्ट आयोजित — “गणाकार”(मूर्तिकला कार्यशाळा)एकदिवसीय कार्यशाळा आवश्यक आहेच — कारण त्यातून तुम्हाला कलेची ओळख आणि बन...
07/11/2025

बागवे आर्ट आयोजित — “गणाकार”
(मूर्तिकला कार्यशाळा)

एकदिवसीय कार्यशाळा आवश्यक आहेच — कारण त्यातून तुम्हाला कलेची ओळख आणि बनविण्याचा आत्मविश्वास मिळतो. पण त्यामध्ये वेळेच्या बंधनाबरोबर शिकवण्यालाही मर्यादा पडतात.
म्हणूनच, आम्ही घेऊन येत आहोत शनिवार–रविवार अशा आठ सत्रांची “गणाकार” मूर्तिकला कार्यशाळा.

‘गणाकार’ म्हणजे गणेशाला आकार देणे, स्वरूपात आणणे.
हा आकार स्वतःच्या हातांनी घडवायचा असेल, तर या कार्यशाळेत सहभागी व्हा!

🗓️ दिनांक:
१५–१६ नोव्हेंबर २०२५
२२–२३ नोव्हेंबर २०२५
२९–३० नोव्हेंबर २०२५
६–७ डिसेंबर २०२५

एकूण कालावधी: १५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२५
(शनिवार–रविवार • एकूण ८ सत्रे)

🕔 वेळ: सायं. ५.०० ते ७.००
📍 स्थळ: बागवे आर्ट स्टुडिओ, चिंचपोकळी, मुंबई.
💰 शुल्क: ₹२८००/-

👨🏻‍🏫 मार्गदर्शक:
मूर्तीकार श्री. मनोहर बागवे
मूर्तीकार श्री. सदानंद बागवे

🎨 कार्यशाळेत दिले जाणारे साहित्य:
• शाडू माती
• कोरणी संच
• वॉटर बाउल
• ब्रश
• बेस

✨ कार्यशाळेची वैशिष्ट्ये:
• श्रीगणेशाची माहिती
• हातांचा आणि साहित्यांचा योग्य वापर
• मूर्तीकलेचे प्रात्यक्षिक
• तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन

📋 नोंदणीसाठी फॉर्म:
👉 लिंक आमच्या बायोमध्ये उपलब्ध आहे ✨
किंवा लिंकसाठी आम्हाला DM/Comment करा

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
मनस्वी बागवे - 7710971835

मर्यादित जागा — प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य!

#बागवेआर्ट #गणाकार

✨ बागवे आर्ट तर्फे आपणास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा प्रकाश सदैव उजळत राहो. 🪔ग...
21/10/2025

✨ बागवे आर्ट तर्फे आपणास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा प्रकाश सदैव उजळत राहो. 🪔
गणरायाच्या कृपेने नव्या उत्साहाने प्रत्येक दिवस मंगलमय होवो! 🌸

#दीपावली #सांस्कृतिकवारसा

मातीपासून मूर्तीपर्यंत, आणि मूर्तीपासून भक्तीपर्यंत 🙏✨                                                                  ...
16/10/2025

मातीपासून मूर्तीपर्यंत, आणि मूर्तीपासून भक्तीपर्यंत 🙏✨





























कागदी इको-फ्रेंडली श्रीगणेश मूर्ती✨ पर्यावरणपूरक भक्तीचा सुंदर संगम! ✨मंडळ: तेजूकाया पार्क मित्र मंडळ, माटुंगा | साल: २०...
13/10/2025

कागदी इको-फ्रेंडली श्रीगणेश मूर्ती
✨ पर्यावरणपूरक भक्तीचा सुंदर संगम! ✨

मंडळ: तेजूकाया पार्क मित्र मंडळ, माटुंगा | साल: २०२५
मूर्तीकार: बागवे आर्ट

✨ ज्ञान, कला आणि विद्या यांची अधिष्ठात्री देवी सरस्वती माता ✨बागवे आर्टतर्फे आपणांस विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸शुभ...
02/10/2025

✨ ज्ञान, कला आणि विद्या यांची अधिष्ठात्री देवी सरस्वती माता ✨
बागवे आर्टतर्फे आपणांस विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸

शुभ कार्याची सुरुवात, ज्ञानाची जोपासना आणि कला साधनेचा दिवस –
दसरा मंगलमय होवो! 💫

#विजयादशमी #दसरा #दसऱ्याच्या_शुभेच्छा #सरस्वतीमाता #विद्येचीदेवता
#मराठमोळं
#सणांसंस्कृती

23/09/2025
शक्ती आणि सौभाग्याची नवरात्रि – बागवे आर्ट कडून शुभेच्छा! 🌸🪔🙏✨
22/09/2025

शक्ती आणि सौभाग्याची नवरात्रि – बागवे आर्ट कडून शुभेच्छा! 🌸🪔🙏✨

🌺 प्रथम दर्शन - ग्रॅंटरोडचा महाराजा, २०२५ 🌺मूर्तीकार: बागवे आर्ट
24/08/2025

🌺 प्रथम दर्शन - ग्रॅंटरोडचा महाराजा, २०२५ 🌺
मूर्तीकार: बागवे आर्ट

🌺 १५ दिवस बाकी 🌺•|| २०२५ उत्सव आरंभ ||•       
12/08/2025

🌺 १५ दिवस बाकी 🌺
•|| २०२५ उत्सव आरंभ ||•

 

Address

Chinchpokli

Telephone

+919820201421

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bagwe Art posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bagwe Art:

Share