14/06/2026
दि मसाला बझार आणि इटुमिलानी मधे, काही काळापूर्वी सुरू केलेल्या 'अक्षयपात्र' ह्या संग्रहामधे, आम्ही लाकूड, नारळाच्या करवंट्या, पितळ, स्टील, चिनीमाती अशा वेगवेगळ्या प्रकारची भांडी विक्री करतो. त्यातलेच हे दोन सुरेख डब्बे.
लहान अशा दोन आकारांमधे हे दोन डब्बे उपलब्ध झाले आहेत. एक पाच वाट्यांचा तळहातात मावणारा डब्बा तर दुसरा सात वाट्यांचा जरा मोठा डबा. दोन्हीही सुरेख आहेत आणि वर्षानुवर्षे घरात अक्षयपात्र सारखे राहणारे. ह्यात खडे मसाले, बडिशेप प्रकार किंवा हळद-कुंकू वैगरे देवघरातील वस्तू आपण ठेऊ शकतो.
Bulk orders आपण घेत आहोत. पण एखादा डब्बा हवा असल्यास देखील उपलब्ध आहे.
आमची Website:
www.themasalabazaar.com
आमचा संपर्क क्रमांक:
WHATSAPP: 9890043675
#मसाला_डब्बा everydayessentials Indianspicebox
spice_dabba maharashtrian_cooking
cooking_essentials masala_box fresh_spices
- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकर